Mhada — refund my money.

Address:411009

दिनांक :

प्रति,
Indian consumer complaints forum.

विषय :s - no -12-part - talegaon dabhade - pmay 2, b, 9, 903 सदनिका यशस्वी झालेली आहे परंतु मी गरजेचे डॉक्युमेंन्ट सादर करु शकलो नाही तरी मी भरलेले शुल्क रु. ५५००/-पैकी रु-५०००/-रु लवकरात लवकर परत मिळावेत.

महोदय /महोदया,

मी पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या सोडत २०१९ मध्ये सदनिके साठी ews गटातून अप्लाय केला होता.
Application no :५१९००१९७९३ व s - no -12-part - talegaon dabhade - pmay, group :ews, scheme code :२३५, 2, b, 9, 903 सदनिका यशस्वी झालेली होती परंतु सदनिका मीळवण्यासाठी लागणारे डॉक्युमेन्ट मी सादर करू शकलो नाही तरी हि सदनिका दुसऱ्या गरजू ग्राहकाला दिली तरी माझी काही हरकत नाही.
तरी मी भरलेले शुल्क रु. ५५००/-पैकी रु-५०००/-रू मला लवकरात लवकर खालील दिलेल्या अकाउंट मधे लवकरात -लवकर मिळावे हि आपणास विनंती.

माहिती पुढील प्रमाणे,

Mhada pune bord :२०१९
Application no :५१९००१९७९३
Name :प्रवीण बाळू गोळे
Income group :ews
Category code :gp
Scheme code :२३५

बँक डिटेल पुढील प्रमाणे,

नाव :प्रवीण बाळू गोळे
बँक ऑफ महाराष्ट्र
Acoount number:[protected]
Ifsc code:mahb0001142
Branch:hi-tech agri
Mob:[protected]
आपला विस्वासू,
प्रविण बाळू गोळे
Mob :७२७६७१७९४४/८३२९५५२६५५
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    Pune City, Maharashtrapune
    India
    File a Complaint