Address: | Orchid plaza chya शेजारी बोरिवली वेस्ट, ४०००९२ |
प्रति,
मुंबई ट्रॅफिक पोलिस,
साहेब मी दररोज ज्या ठिकाणी माझी बाईक पार्क करतो त्याच प्रमाणे आज ही केलेली...
पत्ता. - orchid plaza chya शेजारी बोरिवली (वेस्ट)
मी दररोज जाताना बाईक चां फोटो काढून ठेवतो..
तिथे पार्किंग आहे तरी सुद्धा माझी बाईक tow केली.
Challan number - MUMCT१९००००५९७४६
मी भरलेला दंड - ४३४ रुपये.
माझ्याकडे गाडीचा काढलेला फोटो सुद्धा आहे. मला सांगण्यात आले की double parking Cha offence केला पण जेव्हा मी challan pahije tyavar No PARKING Offence lihila aahe.
BIKE NO - MH02BV1196
Was this information helpful? |
Post your Comment