Address: | नबाबपूर पोलिस चौकी माथणे यानचा घर बाजुला डोरले घोडाघोडीवाले महल नागपूर |
देवेंद्र बालमवार रहनार नबाबपूर पोलिस चौकी माथणे यानचा घर बाजुला डोरले घोडाघोडीवाले महल नागपूर यानी आमचा येन्या जान्या चा रास्त्यावर आनाधिकृत पने अतिक्रमण करुण गेट बांधीला आहे.
आमची गांधीबाग झोन 6 मधे 23/06/2020 ला तक्रार नोंद केले तेथिल संजय पुरी कनिष्ठ अभियंता प्रभाग क्रमांक 6 यानी नोटीस दिली व
संजय पुरी कनिष्ठ अभियंता करीवाही करणीस हलगरजी पाना करत आहे तारिपण तियानी गेट बाधला तरी आपन याचेवर कर्याहवी करुण अतिक्रम केल्या जागेवरेल गेट पाडून कडक कर्यावही करावी अनी आमचा येन्या जान्याचा रोड खुला करावा तुम्हि तक्रार कराल तरी आम्हि बघुल घेउ आसे ते मनथआहे तरी कृपाया करुण याचावर कडक कर्यावहि करावी हि विनंती
Was this information helpful? |