Address: | ४३१४०१ | Website: | maharashtra.gov.in |
शासनाने १० हजार सलरी दिली आणि कंपनी २७८९ मध्ये आमची बोळवण केली व तोंडी सांगितले ६ महिन्यानंतर तुमची salary १०५०० पर्यंत महिन्यावारी मिळेल
परंतु ६ महिन्यात salary फक्त १०० रुपय वाढली
प्रति वर्षी १०० रुपये वाढ केली
आता ५ वर्ष झाली salary झाली ३२०० रुपये
१०५०० देण्याचे ठराव होता
व दिले नाही व healtcard याचे काय झाले बिल मिळाले नाही
आता आत्महत्या करण्याची वेळ आली आहे तरी शाषनाने याची दखल घ्यावी
Was this information helpful? |
Post your Comment