NMMT Bus — When will the service of NMMT 77 and 79 resume?

Address:Nere

पनवेल ईस्ट स्थानकापासून नेरे ला जाणारी बस क्रं 77 अणि 79 पुन्हा कधी चालू होणार??
जवळ-जवळ दिड वर्षे होत आली ही सेवा बंद आहे. कामाला जाणारा चाकरमनी शेअर 40 रुपये तर एकांत 200 रुपये खर्च करून प्रवास करत आहे.
आपण सर्वजन करोना परिस्थिती मधून आता सावरलो आहोत आणि अधिकतांश कार्यलाय चालू झालेली आहेत.
प्रवासा बाबत खूपच गैर सोप होत आहे कृपया करूण पुन्हा बस क्रं 77 अणि 79 सुरळीत सुरू करा हि विनंती.
Was this information helpful?
No (0)
Yes (6)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    Nere
    India
    File a Complaint