Address: | Mumbai City, Maharashtra, bas48 | Website: | prabha devi head offive |
माझे आणि माझ्या आई चे पैसे अजून पॅनकार्ड कंपनी कडून बँकेत आलेले नाही आहे आणि माहिती साठी ऑफिस मध्ये गेले तर पुढच्या महिन्यात येतील इतकेच सांगतात तुमचे पण फोन बंद येत आहे आम्हाला खूप गरज आहे पैसाची प्रत्येक महिन्यात आम्ही तुमच्या ऑफिस मध्ये जातो पण तुमच्या कडून काही पैसे येत नाही पैसे कदि येतील हे तरी सांगा गरिबांची अशी हालत करू नका ते तरी पैसे घेतलेलं परत द्या Was this information helpful? |
no.10996020
receipt no.BRD-072841
folio no.[protected]
m.No.[protected]