PCMC — hatgadi

Address:411061

काटे पुरम चौक नवी सांगवी, काटे पुरम चौका मधुन डायनोसर गार्डनकडे जानारा रस्ता व मयुरी नगरीकडे जाणारा रस्ताच्या कडेला सतत हातगाडी उभ्या असतात व त्यांच्या कडे येणारी लोकं रस्तामध्ये गाडी लावतात आम्ही त्याना विचारले असता भाईगिरीची भाषा करतात म्हनतात की आम्ही येथे भाडे देतो आम्ही थांबनार पण ते पुर्णपणे रोडवर थांबतात व तसेच सध्या सिमेंटच्या रस्ताचे कामही चालु आहे पुर्णपणे धोक्याची जागा झालेली आहे व बरोबर ते थांबतात ती जागा चौकाच्या कॉर्नला अाहे व सतत खुप ट्राफीक होते त्या ठीकाणी म्हणुन गाडी चालवीतांना त्रास होतो तरी ते लवकरात लवकर हटवाव्यात ही मागणी
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
PCMC customer support has been notified about the posted complaint.
Dec 01, 2018
Updated by Ravi Yewale
काटे पुरम चौक नवी सांगवी, काटे पुरम चौका मधुन डायनोसर गार्डनकडे जानारा रस्ता व मयुरी नगरीकडे जाणारा रस्ताच्या कडेला सतत हातगाडी उभ्या असतात व त्यांच्या कडे येणारी लोकं रस्तामध्ये गाडी लावतात आम्ही त्याना विचारले असता भाईगिरीची भाषा करतात म्हनतात की आम्ही येथे भाडे देतो आम्ही थांबनार पण ते पुर्णपणे रोडवर थांबतात व तसेच सध्या सिमेंटच्या रस्ताचे कामही चालु आहे पुर्णपणे धोक्याची जागा झालेली आहे व बरोबर ते थांबतात ती जागा चौकाच्या कॉर्नला अाहे व सतत खुप ट्राफीक होते त्या ठीकाणी म्हणुन गाडी चालवीतांना त्रास होतो तरी ते लवकरात लवकर हटवाव्यात ही मागणी
Complaint comments 

Comments

We have facing big issue in dighi. I have purchase the flat in dighi that time i dont have any idea about the ( bombil factory).
there is lot of smell in this area...people can't leave this area.

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit
    PCMC
    customer care contact
    Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each complaint and then ultimately combining them all for an overall score.
    Read more
    6%
    Complaints
    1117
    Pending
    0
    Resolved
    72
    PCMC Phone
    +91 20 6733 3333
    +91 20 2742 5514
    +91 20 2742 5511
    PCMC Address
    Mumbai-Pune Road, Pimpri, Maharashtra, India - 411018
    View all PCMC contact information