कृपया माझे मोबाईल क्र.[protected] वर चलन क्र PTPCHM[protected]
दि.30/01/2019, चलन क्र PTPCHM[protected] दि.1/02/2019 व चलन क्र PNCC[protected] दि.7/10/2020 रोजी WITHOUT HELMET वाहन क्र.MH14BP5584 चे वापराबाबत प्रती दिनी र.रु.500/- प्रमाणे एकुण र.रु.1500/- दंड ऑनलाईन भरणेबाबत कळविलेले आहे.
तथापि, वाहन क्र.MH14BP5584 हे माझे मालकीचे अथवा माझे नावावर नसुन माझेकडे वाहन क्र.MH14EP5584 (व्हॅगनार) चार चाकी वाहन आहे. त्यामुळे सदरचे ई-चलन माझे मोबाईल क्रमांकवर नजरचुकीने पाठविणेत आलेचे निदर्शनास येते. तरी, कृपया सदरचे ई-चलन वाहन क्र.MH14BP5584 मालकाचे नावे पाठविणेस विनंती आहे.
आपला विश्वासू,
श्री.भालचिम भगवंता भालचिम ([protected])
Was this information helpful? |
Post your Comment