माननीय पोलिस अधिकारी साहेब, मी श्री मारियादास तेलोरे, सोमनाथनगर, बडोदा बैकेसमोर, सुप्रभात हो.सो.लेन नं २.फातीमा आश्रम मागे. विषय: गल्ली तील लोकांची वाहने मुद्दाम हलगर्जीपणाने अव्यवस्थीत पुणे लावली जातात.रात्री अपरात्री किंवा दीवसा सुध्दा, अडचणीच्या वेळी रिक्षा घरापर्यंत आणता येत नहीत, माझी आई ८१ वर्ष वयाची आहे तिला दवाखान्यात न्यायचे असल्यास अशारितीने वाहने उभी असतात की रिक्षा घरापर्यंत आणता येत नाही तर माझ्या आईला थोडे पुढे चालत नेणे अवघड होते.घरी येतानाही रिक्षा दारापर्यंत आत्ताच येत नाही.लोकांना खुप वेळा सांगुन ही मुद्दाम वाहने कशीही लावतात.मी या बरोबर आत्ता रात्रीच्यावेळी ची परिस्थिती चा फोटो पाठवतो कृपया योग्य ती कायदेशीर कारवाई करावी ही विनंती. मारियादास तेलोरे [protected] Was this information helpful? |
Post your Comment