Rto India — wrong side driving

 
1 Review
मुंबई, India
 Sarang@whitecrow.in on Nov 13, 2019
मला अंदाज आहे की wrong side driving च्या तक्रारीने काही होणार नाही, पण या scooty वर ३ जण होते. ते रस्त्याच्या चूकिच्या बाजूने वाहन चालवत होते. Helmet पण नाही. मी जेंव्हा त्यांचा फोटो काढला तेंव्हा त्यांनी मला तो आनंदाने काढू दिला. याचा अर्थ त्यांना खात्री आहे की मी तक्रार करून त्यांना काही फरक पडणार नाही.
दररोज शेकडो दुचकी वाहने चूकिच्या बाजूने वाहन चालवतात. अशा किती तक्रारी करायच्या?
खरचं मी तक्रार करायला नको का?
अशा तक्रारीची खबर आपण ध्यावी जेणे करुन रस्त्यावर चालणारे घबरुन घरात बसतील.
मी रोज ४ बंगला मार्केट रस्त्याने घरी जातो. रोज एकतरी फोटो काढून तक्रार करु शकतो.

wrong side driving

Complaint Status


[Nov 13, 2019] RTO India customer support has been notified about the posted complaint.
Complaint comments  Add a CommentShare0Tweet0

Post your Comment

  I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
  Your Rating (1 star is bad, 5 stars is good)
  code
  Customer satisfaction rating
  4%
  Complaints
  2825
  Pending
  0
  Resolved
  124
  phone
  +91 99 7176 8881
  +91 99 2399 4223
  location
  Transport Department, 5/9 Under Hill Road, Delhi, Delhi, India - 110054
  Rto India - wrong side driving