Address: | At.Post.Deori Dist.Gondia |
R/s
मी दिनांक 29/04/2017 ला 18 महिने करीता आपल्या कंपणीकडुन FD काढण्यात आलेली होती. सदर FD ची मॅच्युरीटी दि.29/10/2018 ला होती परंतु 2 वर्षाचा कालावधी लोटुनही मला रक्कम मिळालेली नाही. आपल्या कार्यालयात संपर्क केला असता 2 महिण्यात मिळेल, 3 महिण्यात मिळेल अशा प्रकारचे टाळाटाळ करीत आहेत.
मला अत्यंत आवश्यकता असल्यामुळे सर्वप्रथम प्राधान्य मिळेल अशी अपेक्षा करतो.
सोबत FD ची छायांकित प्रत जोडण्यात येत आहे.
Was this information helpful? |
Post your Comment