[Resolved]  TATA Motor — warranty period camplan

Address:४१६६०६

माझे नाव ज्योती दीपक पवार असुन. माझी कार टाटा झेस्ट पेट्रोल असुन तिचा नंबर MH 07 AB 0289 असुन गाडीची वाँरंटी २४/७/१८ ला संपली पण एक्सटेंडेड वाँरंटी चालू आहे.
*मुद्दा असाकी* माझ्या गाडी ची काचवरखाली करायची केबल तुटली, मी दी.२५/०६/२०१८ ला युनिटी कोल्हापूर ला फोन केला. तेथील व्यक्ती म्हणाला आमचा सबडीलर आँटोक्राफ्ट, ओरस सिंधुदुर्गयेथे आहे. मी त्यांच्या जवळ गाडी घेऊन गेल्यावर तुम्ही गाडी आमचेकडे घेतला नाही आम्ही या गाडीचे काम करणार नाही असे सांगितले. बर त्यांच्या गँरेजवर युनिटी मोटार म्हणून.ठळक बोर्ड पण आहे. म्हणजे युनिटी मोटर टाटांच्या ग्राहकांना फसवते का?
कोकणातील मुसळधार पाउस, कोल्हापूर बंद, नदीला पाणी, घाट बंद या सर्व परीस्थीतीतून मला टाटाचे अधिक्रुत युनिटी मोटर कडे जायला. वाँरंटी नंतर ४दीवस उशिर झाला. माझ्या लोकेशन(घरा पासुन)
युनिटी मोटरने कस्टमरना फसवण्या साठी सिधुदुर्ग येथील आँटो क्राफ्ट वर युनिटी मोटरचा बोर्ड सोडला तर कोल्हापूर १६० की.मी. व रत्नागिरी १८० की.मी. आहे.
मी कोल्हापूर युनिटी मोटरला गेल्यावर तुमची वाँरंटी संपली यात हा पार्ट बदलून मिळणार नाही. तुम्हाला पैसे द्यावे लागतील. मी म्हटल माझी एक्टेडेड वाँरंटी आहे. तर म्हणाले नाही. हा पार्ट एक्टेडेड वाँरंटी मध्ये येत नाही. आणि माझ्या कडून पार्टचे पैसे व लेबर चार्ज लाउन बिल वसुल केले.
तरी मला तुमची एक्सटेंडेड वाँरंटी नको आहे. माझे पैसे व्याजासह परत द्यावेत. अन्यत: मला न्यायालयात दाद मागावी लागेल.
टाटा मोटर घेतल्याने पश्चाताप होतोय. मारुती चे निदान ४० की.मी. सर्व्हिससेंटर आहेत.
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Sep 9, 2018
Complaint marked as Resolved 
Tata Motors customer support has been notified about the posted complaint.
Verified Support
Aug 05, 2018
Tata Motors Customer Care's response
Namaste Jyoti,

Humein yeh sunkar kaafi dukh hua. Kripya apna contact number humare sath share karein, taaki humari team jald se jald aapse sampark kar aapki sahayta kar sakein.

Regards,
The Tata Motors Team
Complaint comments 

Comments

Hi
Sir my contact Number
[protected], [protected]
Tata Moter team ko mere number ki jarurat hai, Gadi number dalegey to sub number samne aayenge

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit
    Tata Motors
    customer care contact
    Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each complaint and then ultimately combining them all for an overall score.
    Read more
    29%
    Complaints
    5330
    Pending
    0
    Resolved
    1542
    Tata Motors Address
    20th floor, Tower 2, One Indiabulls Centre, 841, Senapati Bapat Marg, Mumbai, Maharashtra, India - 400013
    View all Tata Motors contact information