मी शिवाजी बाबासाहेब पाटील मी सोलापूर स्टर्लिंग मोटोर्स मधून ६ महिन्या पूर्वी टाटा tiago गाडी घेतली आहे तरी माझ्या गाडीच्या टायर मध्ये एअर आला असून मी टाटा च्या अधिकृत शोरूम स्टर्लिंग मोटोर्स सोलापूर यांच्या exucutive यांना कल्पना देवून हि माझ्या तक्रारीकडे दुर्लक्ष्य केले आहे जरी कांही भविष्या मध्ये माझ्या गाडीचे टायर फुटून काही बरे वाईट झाल्यास टाटा मोटोर्स जबाबदार राहील
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Oct 10, 2018
Complaint marked as Resolved
Tata Motors customer support has been notified about the posted complaint.
आपल्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. कृपया आपला मोबाईल नंबर, डीलर डिटेल्स आणि कार चेसिस नंबर आम्हाला प्राइवेट मैसेज द्वारा पाठवा, जेणेकरुन आमची टीम आपल्याला सहाय्यता करू शकेल.
Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good
a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each
complaint and then ultimately combining them all for an overall score. Read more
Post your Comment