TMC — service

Address:Thane, Maharashtra, 400606

तिथे त्या परीसरात प्रचंड कचरा साठला आहे फोटो मधे आहे बघा घान वास पन येतो तिथे तसेच तिथे macb चा dp पन आहे आणि तिथे ही अशी अवस्था केली आहे कोणी येऊन उचलत पन नहीं किती दिवस झाले तो कचरा तिथे तसंच पडून आहे आणि सड्तो आहे तरी माझी महानगर पालिकेला कळकळीची विनंती आहे लवकरात लवकर येऊन तो कचरा उचलून घेऊन जाणे ह्या नंबर वरती कॉल करा आल्या नंतर [protected] तिथल्या गाड्या काढण्या साठी
+2 photos
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    Thane
    Maharashtra
    India
    File a Complaint