Vasai Virar Mahanagar Palika — cleaning of toilets

Address:Thane, Maharashtra, 401305

नमस्कार महोदय

आज (१९/१२/२०१८) नाईलाज म्हणून विरार पूर्व तलाव (विरार नगरपालिका कार्यालयाजवळील) येथे असलेल्या सार्वजनिक पुरुष मुत्रालयाचा वापर करावा लागला.
महोदय आपण कधी ते मुत्रालय लोकांना वापरण्यास योग्य आहे का? हे जाणून घेण्याची थोडी तसदी घेतली आहे का? मला तरी तसे वाटत नाही.कारण तेथील परिस्थिती खरोखरच वापरण्या योग्य नव्हती.अन असे मुत्रालय वापरल्यामुळे फक्त वापरणाऱ्यास नव्हे तर आजूबाजूला असलेल्या इतरांनाही जीव घेण्या आजाराला बळी पाडण्यास कारणीभूत ठरू शकते.
कृपया आपण त्वरित योग्य ती कारवाई कराल अशी मी ईश्वर चरणी पार्थना करतो

आपला
जयवंत ठाकूर
९९६०४९६६७२
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    Virar
    Maharashtra
    India
    File a Complaint