Xrbia — issue

Address:lonavala, Pune, Maharashtra, 410405

मी वांगणी मध्ये २०१७ रोजी जी २-३१९ हा फ्लॅट बुक केला होता त्या वेळेस आम्ही १ लाख २० हजार रुपये भरले . बँकर दिला गेला . बँकर ने लोण साठी ३२००० रुपये घेतले त्याला २ वर्ष झाले परंतु लोण झाले नाही . शेवटी मी एल एन टी मध्ये लोण केलं . बँकर ने आम्हाला फसवलं . आम्ही सानपाडा ऑफिस मध्ये कंप्लेंट केली असता आम्हाला सांगितले तुम्ही पोलीस केस करा . बँकर xbria ने दिला होता.
२०१७ ला आम्हाला सांगितले होते कि gst नाही फक्त रजिस्ट्रेशन चे पैसे भरा ते ७०हजार सुद्धा भरले . लोण ९लाख ८० हजार चे झाले . आता आम्हाला सारखा फोन येतो कि बिल्डर डेव्हलपिंग चार्जे व gst दीड लाख भरा . आता हे चार्जेस कुठून आले . गरीब जनतेला त्रास द्यायचा . फोन वर सुद्धा ववस्तीत बोलत नाहीत . कस्टमर care ला फोन no विचारला तर ते सांगत नाही . xbria मधून फोन येतो आणि धमकी देतात कि बिल्डर डेव्हलपिंग चार्जे व gst दीड लाख भरा नाहीतर तुमचा फ्लॅट कॅन्सल करतो. मी दोन वेळेस कॅन्सल करा बोललो तर बोलतात कि पैसे परत मिळणार नाही . गरीब लोक पैसे कुठून भरणार. हे सगळे फ्रॉड चालले आहे. builder ने फ्लॅट पोसिशन २०१८ सांगितली होती पण अजून बांधकाम पूर्ण झाले नाही . मंग बिल्डर डेव्हलपिंग चार्जेस कोणते .
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Xrbia customer support has been notified about the posted complaint.
May 29, 2019
Updated by Eknath Sangle
मी वांगणी मध्ये २०१७ रोजी जी २-३१९ हा फ्लॅट बुक केला होता त्या वेळेस आम्ही १ लाख २० हजार रुपये भरले . बँकर दिला गेला . बँकर ने लोण साठी ३२००० रुपये घेतले त्याला २ वर्ष झाले परंतु लोण झाले नाही . शेवटी मी एल एन टी मध्ये लोण केलं . बँकर ने आम्हाला फसवलं . आम्ही सानपाडा ऑफिस मध्ये कंप्लेंट केली असता आम्हाला सांगितले तुम्ही पोलीस केस करा . बँकर xbria ने दिला होता.
२०१७ ला आम्हाला सांगितले होते कि gst नाही फक्त रजिस्ट्रेशन चे पैसे भरा ते ७०हजार सुद्धा भरले . लोण ९लाख ८० हजार चे झाले . आता आम्हाला सारखा फोन येतो कि बिल्डर डेव्हलपिंग चार्जे व gst दीड लाख भरा . आता हे चार्जेस कुठून आले . गरीब जनतेला त्रास द्यायचा . फोन वर सुद्धा ववस्तीत बोलत नाहीत . कस्टमर care ला फोन no विचारला तर ते सांगत नाही . xbria मधून फोन येतो आणि धमकी देतात कि बिल्डर डेव्हलपिंग चार्जे व gst दीड लाख भरा नाहीतर तुमचा फ्लॅट कॅन्सल करतो. मी दोन वेळेस कॅन्सल करा बोललो तर बोलतात कि पैसे परत मिळणार नाही . गरीब लोक पैसे कुठून भरणार. हे सगळे फ्रॉड चालले आहे. builder ने फ्लॅट पोसिशन २०१८ सांगितली होती पण अजून बांधकाम पूर्ण झाले नाही . मंग बिल्डर डेव्हलपिंग चार्जेस कोणते .
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit
    Xrbia
    customer care contact
    Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each complaint and then ultimately combining them all for an overall score.
    Read more
    17%
    Complaints
    210
    Pending
    0
    Resolved
    35
    Xrbia Phone
    +91 20 4150 0900 [Customer Support]
    +91 22 6132 0051 [Mumbai]
    +91 22 6132 0190 [Chembur Central]
    Xrbia Address
    "The Affairs", 26, Beverly Park, Plot no 20, Palm Beach Road, Sanpada, Navi Mumbai, Maharashtra, India - 400706
    View all Xrbia contact information