Address: | Nashik, Maharashtra |
आदरनीय सर,
मी, साहेबराव उत्तमराव शेवाळे मे 2016 ला परीक्षा केंद्र (2312A) बैठक क्रमांक AG1523229 PRN NO-[protected] लाल बहादूर शास्त्री, परतूर जि.जालना येथून उतीर्ण झालो आहे .
माझे पदवी प्रमाणपत्र मला टपालाद्वारे प्राप्त झालेआहे, परंतु बी.ए. तृतीय वर्ष गुणपत्रक मिळाले नाही . ते लवकर प्राप्त व्हावे .ही विनंती .
पत्ता- साहेबराव उत्तमराव शेवाळे (उपशिक्षक)
जि.प.शाळा पाडलोस नं 1 पो.मडूरा ता. सावंतवाडी जि. सिंधूदुर्ग -416514 Was this information helpful? |
Mo [protected].
Ahmednagar...
Mar 250 ..Mar 251..
Marks missing hai. plz chek my result..
I am not fail
...Plz Cheng my result