विषय- problem in apply for convocation
Prn - [protected]
Name - arjun digambar mandlik
Program code - p25
महोदय,
उपरोक्त विषयांन्वये मी अर्जदार विनंती अर्ज करतो की, मी convocation साठी अर्ज करतेवेळी माझा prn [protected] नंबर submit केले नंतर खालील संदेश प्रदर्शित होतो आहे त्यामुळे मला पुढील कोणतीही प्रोसेस करता येत नाही. माझे सहविद्यार्थी जे माझासोबतच पास आउट झाले ते सार्व जण convocation साठी यशस्वी पात्र झाले आहे, कृपया माझी अडचण दूर करून माझा convocation साठी अर्ज स्वीकारनेची कृपा करावी हि नम्र विनंती.
Invalid for this convocation (या दीक्षांतासाठी पात्र नाही.) Was this information helpful? |
मी कॉलेज व पोस्ट ऑफीस या दोघांकडेही संपर्क केला परंतु फायदा झाला नाही .. मला मार्क मेमो ची तातडीने आवशकता आहे ...
क्रुपया सहकार्य करावे ही विनंती ...
PRN [protected]