सर/मॅडम
मी एक प्रवासी दिनांक २१ फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी ४:१५ वाजता सातपूर ते महामार्ग बस स्थानक शेअरिंग रिक्षा ने प्रवास करताना सदर रिक्षा चालकासोबत भाड्याची बोलणी केली होती त्याने अगोदर या प्रवासासाठी ६० रुपयांची मागणी केली नंतर हे भाडे ४० ठरले आणि मधे कुठेही सोडणार नाही असे त्याने कबूल केले सदर प्रवासात त्याला सीबीएस ते बळीराम मंदिर असे १२० रुपयांचे भाडे भेटले त्यामुळे त्याने मला सी बी एस ला उतरवयास सांगितले, मी रिक्षा मधे बसण्यापूर्वी जे बोलणे झाले त्याची त्यांना आठवण करून दिली तेव्हा त्याने मुजोरीची आणि मारण्याची भाषा करत शिवीगाळ केली, तरी या किंवा अश्या मुजोर रिक्षा चालकांवर त्वरित कारवाई करावी अशी विनंती
Was this information helpful? |
Post your Comment