Address: | Nagpur, Maharashtra, 440025 | Website: | www.bestpartnermatrimony.com |
आदरणीय सर / मॅडम,
माझे नाव :- रुपाली बोकडे आहे (नाशिक). मला ८ जानेवारी २०१८ ला बेस्ट पार्टनर मॅट्रिमोनी नागपूर ब्रांच (" Best Partner Matrimony " ) या संस्थेकडून (Mob :- [protected] / सोनल ) फोन आला होता . त्यांनी मला स्वतःविषयी लग्नासंबंधी विचारणा केली त्यानंतर सोनल मॅडम ने खोटी / बनावट माहिती असणारी (Fake profile) व्हाट्सअँप द्वारे (whatsapp) पाठवली . त्यानंतर त्यांनी मला रेजिस्ट्रेशन (Registration) करायला सांगितले आणि त्याची फी ३००० रुपये सांगितली. रेजिस्ट्रेशन साठी त्यांनी २ दिवसात ८ ते १० वेळेस फोने केले. नंतर १० जानेवारी २०१८ ला मी नेटबँकिंग ने त्वरित ३००० रुपये त्यांना
SBI BANK
A/C Name : - BEST PARTNER
MATRIMONY.COM
A/C NO : SBIN0006273
BRANCH : GOPAL NAGAR
या खात्यावर (Account) ट्रान्सफर केले.
एकदा पैसे भरल्यावर BEST PARTNER यांच्याकडून मला कोणताही नीट फोन आला नाही आणि मी फोन केल्यावर त्यांनी नीट उत्तर दिले नाही .
अनेक वेळा मी फोन केले पण त्यांनी उचलले नाही नंतर मी त्यांच्या हेड ऑफिस ला फोन केले तिथून पण नीट उत्तर भेटले नाही. नंतर मी त्यांना पैसे परत करायची मागणी केली असता त्यांनी टाळाटाळ केली आणि अजूनपर्यंत मला पैसे परत केले नसून कोणत्याही प्रकारची कॉन्टॅक्ट डिटेल्स (माझ्या रेलटेड ) पाठवले नाही.
माझी फसवणूक झाली असून कृपया मला पैसे परत मिळावे व न्याय मिळावा अशी माझी विनंती आहे Was this information helpful? |