Address: | ४१०२०९ | Website: | www.Consumercomplaints.in |
आमच्या इथे सोसायटी चेअरमन खुप मनमानी करतात. पाण्याचा पण खुप अपव्यय करतात. झाडांना पाणी असे टाकतात जसे अंघोळ घालतात. त्यात पार्किंग मध्ये लावलेल्या गाडया पण खराब होतात. ते सांगायला गेले की म्हणतात कोऑपरेट करा नाहीतर गाडी गेटच्या बाहेर लावा. भाडेकरूंना खुप त्रास देतात. सोसायटीच्या आवारात बनवलेल्या बाकावर भाडेकरूंनी बसायचे नाही असे सांगतात. जर बसलेले आढळले तर उठवुन लावतात. कृपया आम्हा भाडेकरूंना होणारया हया अत्याचारा पासून वाचवावे. तुम्ही या तक्रारीची जलद दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवुन द्याल अशी आशा करतो.
Was this information helpful? |
Cidco — Falling of tree
Its to bring to the notice that one of the tree in sector 9, near plot number 35, 36, 37, new panvel east is uprooting and cause severe damage around as next to it has a electrical box also.