Address: | 400701 | Website: | www.cidco.com |
माननीय,
महोदय,
यांसी,
विषय : अनधिकृतपणे अनहायजेनिक वडापाव ची विक्री चे दुकान हटवा
नाव : संगीता विलास शिरवाळे
राहणार : ई -18, चाळ नं. 3, रूम नं 2
बालाजी नगर, दत्त नगर रोड, शांती वैभव
ईमारती च्या बाजुला, सेक्टर 21, घणसोली,
नवी मुंबई पिन 400701
वरील नाव असलेली व्यक्ती गेले चार महिने पासून विज चोरी करत आहे तसेच चार महीन्यापासून घराबाहेर अनधिकृत वडापाव विक्री पण चालू केली आहे तिथे पण अनधिकृतपणे लाईट कनेक्शन वापरतात
तसेच अनेक टपोरी मुले तिथे जमतात आणि गुटखा पान तंबाखू सेवन करून थुंकतात
तर आपण तिच्या वर योग्य ती कारवाई करावी अशी विनंती आहे
आपलाच विश्वासू,
समाज सेवक Was this information helpful? |
Post your Comment