सेक्टर 37 तळोजाला पाणी नाही, ताब्यात घेतल्यानंतर 2 महिन्यांनंतरही, सिडको ही कल्पना देत नाही की ही पाणी समस्या कधी सुटेल. सदस्यांना ताबा देण्यापूर्वी सिडकोने या सर्व समस्या सोडवायला हव्या होत्या.
आमच्या कुटुंबासाठी टँकरचे पाणी सुरक्षित नाही म्हणून कृपया आमच्या पाण्याची समस्या लवकरात लवकर सोडवा.
घर ताब्यात मिळायला आधीच उशीर झाला आहे.
पाण्याची सोय नसल्यामुळे रहिवाशी कुटुंबासह तिथे राहायला जाऊ शकत नाही. तिथे राहायला गेल्यानंतर काही दिवसांनी परत पाण्याचा problem चालू झाला तर कुटुंबाला कुठे न्यायचं?
आमची पाण्याची तात्पुरती सोय न करता कायम स्वरूपी सोय करावी ही विनंती आहे. Was this information helpful? |
Post your Comment