City & Industrial Development Corporation [CIDCO] — Karanjade water issue...sector 6
M
Milind Dabholkar
from Bengaluru, Karnataka
नमस्कार मंडळी,
करंजाडे सेक्टर-६ मधील पाणी प्रश्न अपेक्षेनुरूप मार्गी लागण्याऐवजी काहीप्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे. उंचावर असणाऱ्या सोसायट्यांना मागील महिन्यापासून प्रचंड पाणी प्रश्न निर्माण झाला असुन सिडको प्रशासनाकडून प्रलंबित कामे करून सुद्धा परिस्थितीत काही बदल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कायमस्वरूपी सुधारणेसाठी उच्च स्तरावर आमचे प्रयत्न आहेत. करंजाडे करिता पाणी पुरवठ्याचे प्रमाण १२ एमएलडी वरून १५ एमएलडी करण्यात यावे अशी मागणी सुद्धा करण्यात आली. खंडित वीजपुरवठा, एमजेपी कडुन करण्यात आलेली शटडाउन आदी कारणे देऊन मूळ प्रश्नाला बगल देण्याचा केविलवाणा प्रकार अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. आपल्या प्रश्नाचे कायमस्वरूपी समाधान करायचे असेल तर निरंतर प्रयत्न करावे लागणार आहेत त्यात आपल्या रहिवाशांची साथ अतिशय महत्त्वाची आहे. सिडको प्रशासनाकडून पाणी पुरवठ्यात वाढ होत नसेल तर सेक्टर-६/५ करिता स्वतंत्र नियोजनाची मागणी करावी लागणार आहे.
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
City & Industrial Development Corporation [CIDCO] customer support has been notified about the posted complaint.
1 Comment
Share
Related City & Industrial Development Corporation [CIDCO] reviews
Sir,
Karanjade node is preplanned activity of CIDCO. Their qualified engineers have already studied all this problems but then also they unable to provide much needed facility.
Now I doubt about there qualifications.
Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good
a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each
complaint and then ultimately combining them all for an overall score. Read more
Karanjade node is preplanned activity of CIDCO. Their qualified engineers have already studied all this problems but then also they unable to provide much needed facility.
Now I doubt about there qualifications.