[Resolved]  dfgfdgds — अनिधिकृत दूकान

Address:Mumbai City, Maharashtra

To, M Ward Officer, M Ward Mankhurd, Respected Sir, माझे नाव नितिन पिसे आहे. आमच्या परिसरामध्ये एक अनिधिकृत बांधकाम चालु आहे. ते काम थांबवण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केला पण त्या लोकांनी सर्वांशी भांडून त्यांची भिंत त्यांच्या पहिल्या रूमपेक्षा भरपूर बाहेर काढली आहे व त्या ठिकाणी अनिधिकृत दूकान बांधत आहे . त्यामुळे आमच्या लहान मुलांना आणि वयस्कर माणसाना भरपूर त्रास होत आहे. बांधकाम अजून चालू आहे. तसेच त्या बांधकामामुळे त्यांच्या समोरच्यांना आणि शेजार्यांना भरपूर त्रास होत आहे. माझी एकच विनंती आहे कि ते बांधकाम तुम्ही थांबवावे. आमचा पत्ता : जय दुर्गा माता चाळ, ज्योतिर्लिंग नगर, मानखुर्द मुंबई-४०००४३.ward no-134 Landmark : ॐ मेडिकल गल्ली, गुप्ता किराना स्टोर जवळ बांधकाम चालू असणारया व्यक्तीचे नाव :अशोक निषाद
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Aug 14, 2020
Complaint marked as Resolved 
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    dfgfdgds
    Mumbai
    Maharashtra
    India
    File a Complaint