Address: | Warora chandrapur |
महोदय,
नमस्कार मी अमोल निंबाळकर दै.लोकमत चा अविरत वाचक आहे.लोकमत ने अंकात केलेला बदल स्तुत्य आहे, सुबक अक्षरजुळणी, सुयोग्य फाॅन्टस व त्याला जोड मुद्देसुद लेखनाला साज चढवणारी सुबक रंगसंगती.
सर्व आशय एकदम मनाला भावेल असा फक्त मला खटकले ते म्हणजे वगळलेला "शब्दकोडे" हा भाग, माझा दृष्टिकोणातून हा भाग अगदी महत्वाचा कारणही तसेच आहे.ताळेबंदीदरम्यान नोकरी गमावलेला मी एक बेरोजगार तरुण माझा दृष्टिने शब्दकोडे एक छान विरंगुळा पण या मागील २दिवसात हे सदर वगळले आहे त्यामुळे दुपारचा वेळ घालविण्याचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.
तरि सबब तसदी लक्षात घेऊन अंकात बदल घडवून आणावा हिच अपेक्षा.
टिप:आपणा कडून सदर बाबी बद्दल माझे शंका समाधान न झाल्यास नाईलाजास्तव मला आपल्या अंकाचा नीरोप घ्यावा लागेल. Was this information helpful? |
Post your Comment