Maharashtra Times — We didn't get newspaper from last 3 months

Address:84/401 B WING KURLA NEHRU NAGAR, KURLA EAST, MUMBAI -400024

In our locality from last 3 months we did not receive any newspaper and we had paid in advance for yearly so how can we get newspaper??
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Comments

मा.संपर्क अधिकारी/तक्रार निवारण अधिकारी
महाराष्ट्र टाईम्स
पुणे विभाग,
पुणे

विषय: वार्षिक वर्गणी भरून ही पेपर मिळत नसल्याने वर्गणी परत मिळणेबाबत
अर्जदार: श्री दत्तात्रय रामभाऊ गवळी
पत्ता: अनुराम, स्वामी समर्थ नगर लेन नंबर11 साठे वस्ती, कुतवळ कॉलनी, लोहगाव पुणे 411047
मोबाईल नंबर [protected]

मा. महोदय

वरील विषयांनुसार मी महाराष्ट्र टाईम्स( मटा) चा वाचक- ग्राहक असून गेल्या वर्षी 2019 नोव्हेंबरमध्ये मटा ची वार्षिक वर्गणी भरली होती मला एप्रिल2020 पर्यंत पेपर मिळाला.. 8जून पर्यंत पेपर वितरण बंद होते.. त्यानंतर पेपर वितरण सुरु झाल्यापासून आज पर्यंत पेपर ची वारंवार मागणी करून ही मला पेपर मिळत नसल्याने मला माझ्या वार्षिक वर्गणीचे पैसे मिळावे.. माझे आर्थिक नुकसान भरपाई करून मिळावी..
तुमचा स्थानिक पेपर विक्रेता काहीही प्रतिसाद देत नाही.. रोज फक्त मी बघतो एवढेच बोलत आहे..
( नाव - श्री जंगम-स्थानिक पेपर विक्रेता लोहगाव
मोबाईल नंबर [protected])

तरी आपणास नम्र विनंती की एक तर माझी वर्गणी मला परत करावी किंवा मला रोज पेपर घरपोच मिळेल याची व्यवस्था करावी अन्यथा मला ग्राहक संरक्षण आयोग कडे तक्रार करावी लागेल...
मला आशा आहे की माझ्या तक्रारीचे निवारण आपण तात्काळ कराल..

आपला वाचक- ग्राहक
श्री दत्तात्रय रामभाऊ गवळी
लोहगाव पुणे 47
[protected]

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    84/401 B WING KURLA NEHRU NAGAR, KURLA EAST, MUMBAI -400024
    India
    File a Complaint