Mahendra Travels — Shree Balaji travels

MH 40 BL 0929 या बसने पुणे (पेरणे फाटा) ते अंजनगाव सुर्जी (अमरावती) दि.१५ मे २०२२ रोजी रात्री प्रवासासाठी बसलो तर खिडकी ला काच नाही, सोबत ४ वर्षे वयाचे लहान मुलं होते. बसमधील कर्मचाऱ्यांना ऑफिस चा नंबर मागितला असता, आम्हाला माहीत नाही व मालक पण नाही.
बसमध्ये बसणारे लोकच बोगस असल्याचे बोलून मानसिक ञास दिलेला आहे. प्रवासाचे पुर्ण पैसे देऊन सुध्दा बसमध्ये सुविधा अर्धवट व कर्मचाऱ्यांचे उद्धटपणे ग्राहकांना बोलणे. नाईलाजास्तव शिक्रापूर पोलिस स्टेशन वर बस घेऊन जावे लागले व पोलीसांनी कान उघडणी केल्यावर पुढे प्रवास सुरू झाला.
अशा बस प्रवासाला वापरण्याची बंदी घालावी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे,
Was this information helpful?
No (0)
Yes (1)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    India
    File a Complaint