Comments
Hi am sami resident of Devripada kausa 400612... My complaint is about street led pole light not working in our area(ayesha Siddique building near jhandewale baba symbiosis school) since 10 days no one came to check what exactly happen to led light nor any tmc worker no local political workers my request is please do a needful help so we can't face the dark in out area Thanks
Reply
माझे नाव तेजल वैती- गुप्ते, राहणार हावरे सिटी घोडबंदर रोड ठाणे वेस्ट,
आमच्या येथील रस्त्यावर (हावरे सिटी रोड) street lights नाही आहेत, ज्यामुळे आम्हाला भरपूर त्रास होत आहे, रात्रीच्या वेळी मुलींना घरी परताना रस्त्यावर संपूर्ण काळोख असतो. शिवाय भरपूर गाड्यांचे अपघात होतात आहेत. शिवाय पावसाळ्यातही भयंकर त्रास होतो रस्ता बिलकुलच दिसत नाही, गाडी चालवताना भरपूर भीती वाटते.
माझी तुमच्या कडे एक कळकळीची विनंती आहे कि, आपण लवकरात लवकर दखल घेऊन रस्त्यावर दिवे लावावेत जेणेकरून आमच्या सारख्या सामान्य लोकांना त्रास होणार नाही. आणि या वर्षी पावसाळ्यातही लोकांना प्रवास करताना त्रास होणार नाही...
विनंती आहे...
साहेब लवकर काहीतरी करून हि गैरसोय संपवावी...
tejal vaity:- [protected]

3%
Complaints
1212
Pending
0
Resolved
37
+91 22 2533 1590
1st Floor, Mahapalika Bhavan, Chandan Wadi, Pachpakhadi, Thane, Maharashtra, India - 400602