Municipal Corporation Of Thane — Regarding making proper provision for drainage of rain water in Daighar village
B
Bhosale0987
Jul 21, 2023
Address:
डायघर गाव, पोस्ट पडलेगाव ता. जि.ठाणे ४२१२०४
माननिय महादोय,
गेली कित्येक वर्षे ठाणे महानगरपालिकेत वेळोवेळी तक्रार करून आणि डायघर गावाच्या प्रवेशद्वारात पाणी साचल्याचे दाखवून देऊन सुद्धा फक्त मोजून १७ वेळा पाहणी केली पण त्यावर उपाय मात्र केले जात नाहीत. डायघर गावात असलेले नैसर्गिक नाले ह्यांची भरणी करून केलेले बांधकाम, तसेच कल्याण-शिल रस्त्याच्या पलीकडे असणाऱ्या मोठमोठ्या इमारती आणि त्यांचे बांधकाम व्यावसायिक ह्याच्याशी असलेले आर्थिक हित संबंध ह्याच्या भारामुळे डायघर गावातील स्थानिकांना पावसाच्या पाण्यामुळे घरात ४-५ फुटपर्यंत पाणी घरात घ्यावे लागते, अशा सांडपाणी तसेच पावसाच्या पाण्यामुळे स्थानिकांचे घर कमजोर झाली असून एकाधी भिंत पडून जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण राहील?? हाच का ठाणे महानगरपालिकेचा स्थानिकांप्रती असलेला विकासाचा भार...
+5 photos
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Municipal Corporation of Thane customer support has been notified about the posted complaint.
Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good
a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each
complaint and then ultimately combining them all for an overall score. Read more
Post your Comment