Neighbours — service

Address:Sukhsagar nagar lane no 4 tejas appt flat no 3, Pune, Maharashtra, 411046
Website:Indian consumer complaints

आदरणीय सर
मी कात्रज येथील सुखसगरनगर भाग दोन गल्ली नो 4 मध्ये तेजस सोसायटी मध्ये राहत आहे. माजा फ्लॅट पहिल्याच फ्लोर वरती आहे माजा खिडकी समोरच अर्थात आमचा सोसायटी समोरच एक वेल्डिंग चे दुकान आहे. सकाळी 9वाजता ते दुकान उघडतात ते रात्री 7 8 परेंत त्यांचे काम सुरू असते, खूप आवाज निर्माण होतो त्यांचा वेल्डिंग चा, किटवक वेला त्यांना आम्ही सांगितलं दुपारी नाका काम करत जाऊ पण त्यांनी काही ऐकला नाही, आमचा घरात कुणी आजारी असो किंवा कुणाचा बोर्ड च्या परीक्षा असो त्यांनी काही आवाज करायचे थांबवले नाही, आमचा शेजारी गर्ल्स हॉस्टेल देखील आहे. रविवारी देखील ते दुकान बंद करत नाहीयेत एक दिवस आराम नाही, माझा आता मेडिकल चा अभ्यास या आवाजामुळे खूप त्रास होत आहे, कृपया करून या दुकाना वरती तुम्ही कारवाही करावीत ही नम्र विनंती🙏
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    Sukhsagar nagar lane no 4 tejas appt flat no 3, Pune
    Maharashtra
    United States
    File a Complaint