मी वाशी गावा मध्ये प्रेमनाथ पाटील चौक येथे राहतो, वाशी गावा मध्ये चौक जवळचे फूटपाथ वर भरपूर प्रमाणात अतिक्रमण झाला आहे, त्या कारणास्तव लहान मुलं, म्हातारी माणसे यांना रस्त्यावरून चालावे लागते या मुळे accident किव्हा ट्राफिक जॅम होऊ शकतो,
मी एक जिम्मेदार नागरिक म्हणून नवी मुंबई महानगर पालिका च्या आयुक्तांना विनंती करतो की वाशी गाव मधील चौक जवळचे फूटपाथ वरील अतिक्रमण हटवून फूट पाथ खुले करण्यात यावी . Was this information helpful? |
Post your Comment