Address: | Ganesh Nagar, Bookhel,sr no:156/3,colony no:16, pune:31 |
मी विक्रम पाटील.
गणेश नगर, बोपखेल,
सुर्वे नंबर 156/३.colony no :१६
चा रहिवासी आहे.
मोबाईल नो: [protected].
माझ्या घरा समोर बिल्डर चे कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यामुळे खूप कचरा झाला आसून त्यामुळे मच्छर, आणि घाणीचे सम्राज्य झाले आसुन त्यामुळे डेंग्यू आणि इतर त्रास होण्याचे धोका वडला आहे.
तसेच बिल्डर चे सर्व कामगार घरासमोरच उघड्यावर्ती आंघोळ करत असता, घरात ladies and लहान मुले आहेत. त्यामुळे खूप uncomfertable situation आहे.घरातून बाहेर पडणे आवघड झाले आहे. आणि हे आमच्या basic आधिकराचे हनान होत आहे.
आम्ही वारंवार complain करून देखील बिल्डर काही action घेत नाहीये.
तर pcmc ने याकडे लक्ष देवून कारवाई करावी ही विनंती.
आपला आभारी.
विक्रम पाटील. Was this information helpful? |
Mazi complain mi mage ghet aahe.