Address: | Sr.no.200/4, galli no. 4, shivtej nagar, near dhere company, near mobile tower, fursungi, pune. Pin 412308. |
माननीय महोदय,
उपरोक्त विषयास अनुसरून सर्वे नंबर 200/4, गल्ली नंबर-4, शिवतेज नगर, ढेरे कंपनी जवळ, फुरसुंगी पुणे पिन 412 308 येथील गल्ली नंबर चार मधील तीन नंबर ची ट्यूबलाइट माहे जून पासून बंद पडली आहे. याआधीही फोनवर संपर्क केला होता तरीही अद्याप पर्यंत ट्यूबलाइट बदलून मिळाली नाही ही पावसाळी दिवस असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
तरी लवकरात लवकर ट्यूबलाईट बदलू मिळावी ही विनंती!
सहकार्याबद्दल धन्यवाद! Was this information helpful? |
Post your Comment