Address: | 4th, 5th, 6th Floor, K-10 Liberty Tower, Reliable Plaza IT Park, MIDC Kalwa Industrial Estate, Thane - Belapur Rd, Airoli, Navi Mumbai, Maharashtra 400708, 400708 |
वारंवार coronavirus बदल work from home सांगूनही sutherland global services airoli ही कंपनी आपलं तेच खर करत आहे हे काही सुट्टी देण्यास तयार नाही काल दि. २० मार्च रोजी bmc वाले असतानाही यांनी office's चालु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे आणि उद्या सुद्धा अखंड भारत बंद असताना देखील यांनी उद्या píck up drop chi फॅसिलिटी ठेऊन लोकांना कामावर बोलावले आहे...तर मी विनंती करतो की कामगार सेनेने याची दखल घ्यावी
Was this information helpful? |
Post your Comment