Address: | 104Panchaparmeshwar Apt, near Chqtrapati Shivani school veer savarkar nagar, Thane West 400606, ४००६०६ |
Ward Lokmanya, block no 70, sub code 27. सावरकर नगर तसेच इंदिरा नगर या ठिकाणी मार्केट असल्या कारणांमुळे येथे भयानक गर्दि होते आहे . त्या मूळे आपणांस विनंती या भागात COVID19 औषधे फवारणी करावी तसेच गर्दी थांबवण्यासाठी तातडीने कारवाई, तरतूद करावी, अशी मागणी विनंती आहे. Was this information helpful? |
Post your Comment