प्रिय वाचक,
गेली अनेक वर्ष आम्ही सर्व वृत्तपत्र विक्रेते आपल्या घरी उन, वारा, पाऊसात, न्यूज़ पेपर देण्याचे काम करतो .
परंतु आम्हाला मिळणारे कमीशन हे कंपनीला अनेक वेळा सांगून तसेच प्रत्यक्ष आंदोलन करूनही जैसे थे आहे परंतु पेपर ची किमती 1 रुपयावरुन 4 रुपये झाली . तरी कमीशन मात्र तेच राहिले.
आज महगाई एवढी वाढली कि रोजचा खर्च भागविणे पण अवघड झाले आहे .तरी माझ्या प्रिय वाचकांना आमच्या सर्व विक्रेत्य बंधवाकडून नम्र विनंती आहे की आपले सहकार्य आम्हास असु दया🙏🙏
ही नम्र विनंती
आपला वृत्तपत्र विक्रेता
Was this information helpful? |
Post your Comment