Comments
Same issue with me can you tell me in details please regarding how your problem is solved and what you did to solve the problem.

Same is Here, kindly advise how you manage to resolve the complaint..
Complaint launch with Police Dept.
विषय : Online Data Entry जॉब मध्ये फसवणूक झाल्या बद्दल तक्रार नोंदविणे
वरील विषयास अनुसरून, मी ऑनलाईन जॉब शोधात असताना मला मिस. पूजा पटेल (ईमेल id [protected]@gmail.com) वरून २२ मे २०१९ ला ई-मेल आला. त्यात म्हटले होते की १० दिवसाचा online data (फॉर्म filling ) जॉब असेल १५०० फॉर्म डेटा एन्ट्री चा १० दिवसाचा जॉब असेल व प्रत्येक फॉर्म बद्दल रु २० प्रमाणे ३००००/- मला मिळतील आणि जर ९०% च्या वर aacuracy असेल तर रजिस्ट्रेशन फी ४५००/- भरावे न लागता ते माझ्या payout मधून कट केले जातील.
जनरली online जॉब घेताना कंपनी आधी रेजिस्ट्रेशन चार्जेस मागतात आणि ते जास्त असतात, तर अशा वेळी रेजिस्ट्रेशन चार्जेस आता न भरता जर काम मिळत असेल तर कोणीही ते काम करायाला तयार होतो तसा मीही झालो व ते काम चालू करायला संमती दिली व प्रोसिजर चालू करायला सांगितले. त्यावेळी मिस. पूजा पटेल यांनीं मला एक aggriment करायला लागेल असे सांगितले व एक अँप डाउनलोड करायला सांगितले व त्या अपवर एका ब्लॅक स्क्रीन वर sign करायला सांगितले आणि फोटो id प्रूफ अपलोड करायला लावले. (मी ड्रायविंग Licence अपलोड केले)
थोड्या वेळाने परत एक मेल आला त्यात Agriment कॉपी होती व मी केलेली sign व माझा फोटो प्रिंट झालेला होता.
दि. २३/०५/२०१९ ला मला मेल आला व त्यात लॉगिन ID व pasword होता. त्यात म्हटले होते कि हे काम दि २/०६/२०१९ पर्यंत complete करायला लाळगेल.
मी काम चालू केले व दि. ०२/०६/२०१९ रोजी ते सबमिट केले त्या वेळी एक PDF file generate झाली होती ती password प्रोटेक्टड होती ती सुध्दा हेल्पलाईन email id [protected]@gmail.com या mail वर send केली.
दि ४/०६/२०१९ रोजी सकाळी १०:११ मला श्री. श्रेयस अगरवाल (shreyas.[protected]@gmail.com Mobile : ९१७५५५१२७७) या नावाने मेल आला व मला त्यात सांगण्यात आले की माझा जॉब sucess झाला नाही व जर मी दु. २ वाजे पर्यंत रु. ४५००/- नाही भरले तर माझ्यावर लीगल action घेतली जाईल, मी थोडा वेळ मागून घेतला व दुपारी ३ च्या सुमारास श्री. श्रेयस अगरवाल यांनी दिलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया च्या ACCOUNT NO : [protected] IFSC : SBIN0071208 या अकाउंट वर ४५००/- भरले आणि श्री अगरवाल याना तसे सूचित केले ते त्यावेळी म्हणाले थोड्या वेळाने NOC Dept. कडून तुम्हाला फोन येईल व ते NOC देतील.
थोडया वेळाने मला परत एक फोन आला व त्यांनी (साहिल) यांनी मला सांगितले कि त्यांना ४५००/- मिळाले आहेत व मला पुढे हे काम करायचे आहे की बंद करायचे आहे. मी काम पुढे चालू करायला तयार झालो तर मला त्यांनी सांगितले की, जर मला काम चालू ठेवायचे असेल तर मला १८५००/- भरायला लागतील व जर बंद करायचे असेल तर १२५००/- भरून तुम्ही कॉन्ट्रॅक्ट रद्द करू शकतात व हे आताच्या आता म्हणजे ५ वाजे पर्यंत झाले पाहिजे. मी विचार केला व १२५००/- भरले व श्री अगरवाल याना कळवले कि हे फायनल payment आहे, हे त्यांनी verbal accept केले व NOC लेटर तुम्हाला मिळेल असे सांगितले.
परत आज ५/६/२०१९ रोजी सकाळी मला श्री अगरवाल यांचा फोन आला व त्यांनी सूचित केले कि तुम्हाला NOC मिळाली आहे, फक्त तुम्हाला फॉर्मॅलिटी पूर्ण करायला माझ्या ऑफिस मध्ये दु. ३ वाजे पर्यंत यावे लागेल (व असे ३ महिने करावे लागेल). मी त्यांना सांगितले कि मी मुंबई मध्ये आहे तर ते शक्य नाही. त्यावर त्यांनी suggest केले की त्यावर एक उपाय आहे, तुम्ही digitaly sign करू शकतात, आम्ही तुम्हाला एक OTP पाठवू तो तुम्ही आम्हाला सांगा असे तीन महिने तुम्हाला करायाला लागेल म्हणजे तुमची file क्लिअर होईल. मी त्यांचा कडून वेळ मागून घेतला.

अंकुश गोकुळे's reply, Jun 23, 2019
no
Please help how the issue will be resolved ..
Please Sir/Mam Help me out from the situation of this online job as I am suffering from the same situation. Please Help me how to cancel this agreement with out paying anything to them. Please help me.
i am ankush ashok gokule ...me be same problem ...help pls
ankushgokule's reply, Jun 26, 2019
COMPANY NAME :- Frontech
ADDRESS :
324, Galaxy Emperia, Warud road, Aurangabad, maharashra 431005, Aurangabad, Aurangabad District, Maharashtra, India
CONTACT NAME AND NO :
1]1 ST CALL JOB IN MS TANVI NAIK [ 9081518080] [email protected]
2] HELPLINE NO [7046010435] [7046010439]
[email protected]
DATE : 12 JUNE TO 22JUNE 2019
FRONTECH LEGALE DEPT ADVOCATE ...THIS A.C PAY 6000/-
TOURCHE ME MAIL AND CALLING
[email protected]
9766520134
GULSHAN LAKHESHWANI A.C PERSON NAME
EONTECH ONPOINT Bank :- Bank Of Maharashtra ACCOUNT NUMBER :- 60328394064 IFSC CODE :- MAHB0000345 _____________________________________________
[email protected] ...COMANY TYPER ..PAY TO 9000/-
9624041031/9081337600
MR AMIT AND SURBHI PATEL
A.C NO 38323904077
IFSC CODE SBIN0013358
PEXMON SOFT SOLUTION TYPER COMANY NAME
DEAR SIR ..HOME JOB RIGARDING MS TANVI IS 1 ST CALL ME
MY AADHAR CARD AND SIGNATURE 10 DAYS AGRIMENT SEND ME 100 RS.STAMP PAPER ...12 JUNE TYPING FORM MAIL IS LOGIN ID...NEXT DAY MY WORK IS START ... HOME JOB WORK TIME MY COMPUTER IS PROBLEM ..BUT I AM NEXT CALL MS TANVI ..THIS MY PROBLEM AND AGRIMENT IS CANCLE ...BUT MS TANVI MY WORK IS NOT CANCELD..MY WORK IS STOP 3 DAYS ..TO LOGIN OFF. NEXT DAY THIS COMPANY TYPER MS SURBHI PATEL CALLING ME ..MR AMIT COMPANY PERSON ...ANY OTHERS ASQUSE ME...AND TOURCHER..AND I AMA PAY 9000/-
MY MOB. RECORDING IS CALLING IN A TYPER CENTER
3 DAY BEFORE FRORTECH COMPANY WORK SUBMITED ..AND NEXT MAIL AND CALL ME HELP LINE TO YOUR WORK IS RONG ..AND NOT TO PAY BUT COMPANY LOSS AND PAY TO 15550/- BUT AGRIMENT IS RAGISTER FEE IS 4500/-
BUT COMPANY ADVOCATE ME BE TORCHER AND THIS A.C I AM PAY TO 6000/-
MY WORK IAM CHEAK BUT 1200 CORRECT AND 200 FORMS INCORRECT
TO COMPANY RONG WORK MENTAION MAIL ME
ALL PFROOF MY MOB RECORD, MAIL ID, AND TEXT MSG, WUP MSG
PLZ HELP ME ...AND ARRESTES ALL FROUDE COMANY AND PERSONES...HELP TO ANY OTHERS PERSONES
FRONTECH IS A FROUDE COMPANTY...

I have also the same problem frontech is cheating with all o[censored]s. I request you to all of you. Plz drop me your mobile numbers on my mail id [protected]@gmail.com.
I want to create a wats app group so that we all stand together and fight for this corrupt company

you are anyway not getting your QC report correct. I advice you to not waste your time and file a complaint against them, ask for agreement cancellation.
Even after so many complaints from people. i do not know why department is not taking strict action against them.
Can i request you all to not pay any money.