Hello sir
मी रोज किमान 50ते 60 km चा प्रवास होतो, माझ्या जुन्या गाडीमुळे कंबरेचा त्रास होऊ लागला, मला अशी गाडी पाहिजे होती की कंबरेचा त्रास होणार आणि प्रवास ही सुखरूप होईल मी खूप विचार केला आणि मग मी
Shaie sp 125 घ्यायचा ठरवलं आणि घेतली ही
त्रास पण हळूहळू कमी झाला
पण...? संस्पेसन मध्ये काही अडचणी आल्याने परत त्रास जाणवू लागला
म्हणून मी आज दिनांक 27/11/2021 रोजी शोरूम ला भेट दिली
त्यांनी शोकाप्सर चे उंची वाढून font 29 back 32 अशी हवा ठेऊन ट्रायल घेण्यास सांगितले
पण फारसा फरक पडला नाही की जशी पहिला रिस्पॉन्स मिळाला होता
मी त्यांना सांगितले असता त्यांनी 8 दिवस ट्रायल घ्या आणि परत या असे सांगण्यात आले
म्हणजे स्वतः पैसे देऊन गाडी घायची आणि फेरा मारत बसायचे
ग्राहकांचा एक विस्वास असतो तो तिगवण्याचा प्रयत्न केला पाहिजे Was this information helpful? |
Post your Comment