नाव मनोहर हिरे मी Amazon pay later कडून axio capital float यांचे लोन Rs 8409 हे घेतले होते ते परत करण्याची दिनांक होती 05/09/2022 परंतु
मी ते पेमेंट 04/09/2022 या तारखेला केले
तरी माझ्या बँक खात्यात मधून Rs 590
दिनांक 27/09/2022 या रोजी debit करण्यात आले मी बॅक ग्राहक सेवा प्रतिनिधी ला फोन केला ते काही प्रतिसाद मिळत नाही माझे Rs 590 परत मिळावे
Was this information helpful? |
Post your Comment