माननीय महोदय दिनांक २९. ०९. २०२१ ला महावितरण कार्यालयात नवीन वीज जोडणीसाठी अर्ज क्रमांक ३४७०४७२२ प्रमाणे अर्ज सादर केला होता, परंतु मला कोणतीही सूचना न देता माझा अर्ज रद्द करण्यात आला. त्या नंतर मी ३ ते ४ वेळा स्थ्यानिक कार्यालयाशी संपर्क साधला असता उडवा उडवीचे उत्तरे देण्यात आली व अजूनही माझ्या अर्जावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही व त्यामुळे माझे काम थांबले आहे.
तरी आपणास विनंती आहे कि माझे काम लवकर करून देण्यात यावे हि विनंती . Was this information helpful? |
Post your Comment