मी कामोठे ते पनवेल ट्रॅव्हल करते आज सकाळी ९:४५ ची खोपोली च्या बस मध्ये कंडक्टर ला पनवेल ची तिकीट मागितली त्यांनी मला गार्डन हॉटेल ची तिकीट दिली आणि गार्डन हॉटेल ला उतरायला सांगितले, मी त्यांना 20rs दिले होते त्यांनी मला 9rs ची तिकीट दिली पण मुद्दाम पनवेल ची तिकीट दिली नाही त्यांनी मला गार्डन हॉटेल ची तिकीट दिली आणि तिथे उतरायला सांगितलं आणि मला बोलले उतरून रिक्षा करा नाहीतर दुसरी बस पकडून तिकीट काढून जा . एका ladies बरोबर हे असं वागतात रात्रीचा वेळ असती तर हे किती धोकादायक आहे ladies साठी आणि बस कंडक्टर मुद्दाम असा त्रास देतात.
बस क्रमांक MH ४३ BP 8107
Was this information helpful? |
Post your Comment