PCMC — On open land Huge Garbage collection & now in rainy season became jungle which is exactly infront of my house causing Health issue

मी श्रद्धा तोडमल

पवार नगर लेन नंबर 2, जुनी सांगवी, गणपती मंदिरामागे रहिवासी आहे
मोबाईल नंबर [protected]

आमच्या घराशेजारील खासगी उघड्या मैदानात आजूबाजूच्या परिसरातील building रहिवाशी लोकांनी कचरा आणून टाकल्या मुळे मोठ्या प्रमाणत घुशी उंदीर डास मच्छर कुत्र्यांनी उच्छाद मांडलेला आहे आणि त्यामुळे आमच्या लहान मुलांना व आम्हाला आरोग्याच्या तक्रारीना सामोर जावे लागत आहे तरी आपल्याकडून लवकरात लवकर हा कचरा विल्हेवाट करण्यास आपले सहकार्य मिळाले तर आम्हाला रोजच्या त्रासातून मुक्तत्ता मिळेल त्यामुळे लवकरात लवकर ह्या समस्येवर कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती

मी सारथी हेल्पलाईन ची मदत घेतली माझी complain register आहे My Your Grievance Token Number is H217499 - PCMCपरंतु अजून काहीच मदत मिळालेली नाहीये

त्यामुळे लवकरात लवकर वरिष्ठांनी ह्यावर लक्ष द्यावी ही विनंती.
+2 photos
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
PCMC customer support has been notified about the posted complaint.
Aug 22, 2023
Updated by Shraddha Todmal
अजूनही कचरा तसाच पडून आहे आणि 15 ते 20 फूट वाढलेले गवत काढण्यास अधिकारी तयार नाहीत. तो भाग पालिकेच्या हद्दीत येत नाही असे बोलून त्यांनी complaint close केली आहे मग इथला 10 फुटावर गेलेला कचऱ्याचा ढीग आणि 15-20 फूट उंच वाढलेले गवत कोण साफ करणार आणि त्यामुळे होणारा घुशी, मच्छर च्या त्रासाकडे आरोग्य विभाग का लक्ष देत नाहीये
Complaint comments 

Comments

अजूनही कचरा तसाच पडून आहे आणि 15 ते 20 फूट वाढलेले गवत काढण्यास अधिकारी तयार नाहीत. तो भाग पालिकेच्या हद्दीत येत नाही असे बोलून त्यांनी complaint close केली आहे मग इथला 10 फुटावर गेलेला कचऱ्याचा ढीग आणि 15-20 फूट उंच वाढलेले गवत कोण साफ करणार आणि त्यामुळे होणारा घुशी, मच्छर च्या त्रासाकडे आरोग्य विभाग का लक्ष देत नाहीये

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit
    PCMC
    customer care contact
    Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each complaint and then ultimately combining them all for an overall score.
    Read more
    6%
    Complaints
    1117
    Pending
    0
    Resolved
    72
    PCMC Phone
    +91 20 6733 3333
    +91 20 2742 5514
    +91 20 2742 5511
    PCMC Address
    Mumbai-Pune Road, Pimpri, Maharashtra, India - 411018
    View all PCMC contact information