गाव मौजे रावेत येथील व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे हद्दीतील मिळकत अ.) पेठ क्र.-२९ मधील प्लॉट न. १२-अ /एस /३ (१२.५% लेआऊट ) [पूर्वेस-२४मी. रुंद रास्ता, दक्षिणेस ४.मी व २.मी रुंद पाथवे, पश्चिमेस प्लॉट न. १२अ /एस-२, उत्तरेस डी.वाय.पाटील कॉलेज ची मिळकती वर “प्रगति प्लाझा’ Beside Vekkey Corner (Recent Shree Hostel)’ नावाने ५-१-बीएचके व २-३-बीएचके सदनिका मंजुर असलेली निवासी ईमारत.
वरिल पत्याच्या बेकायदा व भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या ईमारती समोर ईमारतीच्या दुकानाचे गाड्या पार्कीग होवुन रावेत येथील रस्त्यावर पार्किंग करावे लागत असलेने डी. वाय. पाटिल कॉलेज रोड येथिल वहातूकीस त्यामुळे अडथळा होत आहे. यामुळे भविष्यात कोणताही गुन्हा निर्माण होणेची दाट शक्यता आहे. यामुळे कयदा व सुव्यवस्था याबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतो. Was this information helpful? |
Post your Comment