Rto Pimpri Chinchwad — Driving licence renewal refund

मी स्मिता भालेराव
ड्रायव्हिंग लायसन नुतनीकरण करण्याकरिता ऑनलाइन रुपये पंधराशे(1500/-) ॲक्सिस बँक तर्फे दिनांक 5/7/2021 रोजी पैसे भरले.
दिनांक 12 जुलै 2021 रोजी मला Dy.आरटीओ पिंपरी चिंचवड कडून मेल आले त्यामध्ये 466 रुपयाची एकनॉलेजमेंट मिळाली.
कृपया उरलेले रुपये 1034/- रक्कम मला कशी व कधी मिळेल हे मला सांगावे.
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    India
    File a Complaint