Comments
Paratwada aagaratil kakda kolha hi bus ratri mukkami aste tari pn black fail laynar kharab zalele bus ratri la pathun prawashinchya jiwasobt khelnyacha prakar paratwada aagar dist amravati krt ahe, yachi dakhal kon ghenar.??
Reply
महोदय,
वरील विषयास अनुसरून मौजे आरे तालुका - करवीर, जिल्हा - कोल्हापूर येथे रंकाळा ते आरे येणारी एस.टी. हि वेळेत येत नसलेमुळे तसेच एकच एस.टी. असल्यामुळे प्रवाशांचे व वृद्ध नागरिक, कॉलेज विद्यार्थी यांची गैरसोय होत आहे. व वृद्ध नागरिकांना त्याचा त्रास होत आहे.तरी आपल्याकडून रंकाळा ते आरे एस.टी. पूर्ववत व वेळेत सोडणेत यावी. हि विनंती.

Vithal kuditrekar's reply, Sep 18, 2018
..