Traffic Police — Traffic police dadagiri

Address:Pune
Website:Pune traffic police

नाव -विराज जगन्नाथ लोंढे
विषय - ट्रॅफिक पोलिसांची दादागिरी बाबत.
मी आज wellness forever baner येथे औषधे घेण्यास गेलो . तेथे पार्किंग ची सोय नसल्याने मी माझी गाडी रोड साईड का उभी केली होती. आणि औषधे आणायला गेलो. तेवढ्यात तेथे ट्रॅफिक पोलिस आले. पोलिस अधिकारी संतोष जगन्नाथ शिरसाट आणि माझी गाडी उचलायला लागले.मी पण तेथे होतो तर मी बोललो सर फाईन आहे तो गाडीवर टाका आणि मी नंतर भरतो आता गाडी द्या तर मला बोलले तू तुझी गाडी आता औंध ल येऊन घेऊन जा फाईन भरून आता नाही देऊ शकत.
याबाबत तुमची भूमिका काय सर तुम्ही मला मार्गदर्शन करावे.

एक नागरिक
विराज लोंढे
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    Pune
    India
    File a Complaint