Vodafone India — post paid to prepaid transfer and bad treatment of vodafone staff
D
datta115123
from Hadgaon, Maharashtra
Address:
Nashik, Maharashtra, 422101
मी दिनाक २२/०५/२०१७ रोजी पोस्टपेड चे प्रिपेड साठी बिल भरणा आणि प्रिपेड करण्यचे चार्ज ४२० सह भरले मला सीम बदलून दिले गेले.आणि २ दिवसात तुमचे सीम प्रिपेड होइल असे सांगण्यात आले .परतू चार्ज घेवून सुद्धा सीम प्रिपेड झाले नाही.त्या नंतर मला augest 2017 ला बिल भरणा करून नवीन सीम देण्यात आले आणि तुमचे सीम प्रिपेड होइल असे सांगण्यात आले.परंतु मला आज पर्यत सीम पोस्टपेड चे बिल भरावे लागत आहे .मला आज पर्यत ३ वेळा सीम देवून सुद्धा प्रिपेड होत नाहीये या गोष्ठीबद्दल वोडोफोने स्टोर NSK RD NSK 03 RETAILER DATTA MANDIR RAJAN COMPLEX MANGER MR RAHUL GARAD यांना चौकशी केली तर त्यांनी सदर माहिती पुरवण्यास नकार दिला आणि अर्वाच्य भाषेत माझ्याशी संवाद साधला जर आपल्या कंपनी कडून ३ वेळा सीम बदलून देवून सुद्धा माझा मोबाईल क्रमांक प्रिपेड होत नसेल आणि वोडाफोन स्टोर चा स्टाफ धमकी देत असेल तर या साठी ग्राहक न्यायालयात जाव लागेल माझा मोबाइल क्रमांक ९७६५१२७६१५ दुसरा क्रमांक ९८२३१३१४४४
+1 photos
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Vodafone India customer support has been notified about the posted complaint.
Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good
a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each
complaint and then ultimately combining them all for an overall score. Read more
Post your Comment