[Resolved]  Abcd — Not provide proper service for Senior citizens

Address:Ulhasnagar

In Property Tax Department (vtc ground centre) o[censored]lhasnagar very bad service clearance staff language is very rude
प्रॉपर्टी टॅक्स ऑफिस मध्ये संबधीत क्लार्क ने
कॅल्क्युलेशन करून याप्रमाणे चेक बनवुन द्या असे सांगितले संबधीत व्यक्तीने तिथेच बाजुला उभे राहुन चेक बनवले असता तेथील नगरपालिकेचा 3-4 कर्मचाऱ्यानी सांगीतले चेक स्वीकारले जाणार नाहीत वरून ऑर्डर आली आहे त्यामुळे आम्ही चेक स्विकारु शकत नाही तुम्ही उल्हासनगर 3 च्या मुख्य कार्यालयात जाउन बघा इथे उभे राहु नका लगेच ति व्यक्ती गेल्या नंतर चेक घेणे ही सुविधा चालु करण्यातआली .हे नियम कर्मचाऱ्याचा मनाचे होते का आपल्या आदेशा नुसार होते हृया बद्दल आम्हाला माहिती हवी आहे.
Was this information helpful?
No (0)
Yes (2)
Apr 2, 2022
Complaint marked as Resolved 
सदर व्यक्ती चे पेमेंट बिगर दंडाचे (without penalty)स्वीकारणार का? सदर व्यक्ती 2 तास लाईन मध्ये उभी होती.त्याना चेक ने पेमेंट भरत असताना त्याना तिथुन हाकलून देण्यात आले.जर आपण स्वीकारणार असाल तर सदर व्यक्तीस मी कळवेल.त्याबद्दल कृपया तुम्ही मेसेज टाकावा ही विनंती...
Apr 02, 2022
Updated by Loch123
स्वीकारणार असाल तर कोणत्या सेंटरवर स्वीकाराल ह्याबद्दल ही माहीती कळवावी.
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    Ulhasnagar
    India
    File a Complaint