Address: | Chandivali Andheri East | Website: | Best partner matrimony |
मला बेस्ट पार्टनर मत्रिमनी वरून फोन आला होता.
मुंबई ब्रांच वरून दीपिका बोलते. मला एका मुलीची प्रोफाइल send करून सांगण्यात आले की, ह्या मुलीला तुमची प्रोफाइल आवडली आहे. तुम्ही जर हेय मुलींची प्रोफाइल आवडली असेल तर. तुम्ही आमची membership घेवी लागणार.
माझा काढून ३००० rs chi मागणी करण्यात आली होती. मी ती पेमेंट तेनी बँक ऑफ महाराष्ट्र चा अकाउंट वर सेंड करायला सांगितले. Payment kela नंतर तिनी फोन उचलन बंद केले.
आपण कृपया या लोकांवर योग्य ती कारवाई करावी अशी मापक अपेक्षा आहे. Was this information helpful? |
Post your Comment